अनिल बोंडेचा अशोक चव्हाणांना सवाल आणि चव्हाण म्हणाले बोंडेचे मानसिक संतुलन बिघडलय | Sarkarnama

3 years ago
2

#AnilBonde #AshokChavan #Nanded
अनिल बोंडेचा अशोक चव्हाणांना सवाल आणि चव्हाण म्हणाले बोंडेचे मानसिक संतुलन बिघडलय
बांधकाममंत्री मंत्री अशोक चव्हाण यांनी जाणीवपूर्वक दंगली भडकविल्या का, असा माझा त्यांना सवाल असल्याचे अनिल बोंडे यांनी नांदेडात म्हटले. त्याला चव्हाण यांनी त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले...
#AnilBonde #AshokChavan #Nanded #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...