Sangli | जिल्हा मध्यवर्ती बँकेत महाविकास आघाडी कडून जल्लोष.. जे सी बी च्या साहाय्याने गुलालाची उधळण.

3 years ago

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत महाविकास आघाडी आणि भाजप मध्ये चुरस होती.. आज मतमोजणी सुरू आहे.. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी होत आहेत.. जिल्ह्यात गुलालाची उधळण केली जात आहे.. तर जयश्री ताई मदन पाटील यांच्यावर जेसीबीच्या साहाय्याने गुलालाची उधळण करण्यात आली.
#election #politics #sangli #maharastra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...