Mumbai | अनिल परब यांच्या घरावर शाई फेकण्याचा प्रयत्न | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago

गेल्या पंधरा दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आझाद मैदानात सुरू आहे. आंदोलनावर कोणताही तोडगा निघत नसल्यामुळे जनशक्ती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर शाई फेक आंदोलन केले. #sarkarnama #anilparab #politics #ststrike

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...