Satara District bank Election | आमदार शिंदेच्या आरोपाबाबत जयंत पाटील म्हणाले.. | NCP | Sarkarnama

3 years ago

#Jayantpatil #ShashikantShinde #Sarkarnama
Satara District bank Election | आमदार शिंदेच्या आरोपाबाबत जयंत पाटील म्हणाले.. | NCP | Sarkarnama
सातारा : 'जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje) यांच्यामुळे माझा पराभव झाला,'' असा गौप्यस्फोट आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांनी केला. 'हे त्यांचेच षडयंत्र आहे,' असे त्यांनी स्पष्ट केले. यावर राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे.
#JayantPatil #Satara #ShivendraRajeBhosale #ShashikantShinde #MLA #NCP #Satarapolitics #SataraDistrictbankElection

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...