कोल्हापूरात महाडिकांचे वर्चस्व काल होते, आज आहे आणि उद्याही राहणार | Sarkarnama

3 years ago

अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर विधानपरिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध झाली आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचा दुपारी फोन आल्यानंतर भाजपचे उमेदवार अमल महाडिक आणि डमी उमेदवार शौमिका महाडिक यांनी अर्ज मागे घेतले असल्याची माहिती भाजप प्रवक्ते आणि कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी कोल्हापूरात महाडिकांचे वर्चस्व काल होते, आज आहे आणि उद्याही राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
#kolhapur #politics #election #devendrfadvnis #sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...