Pune: समाजकल्याण अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये पडला नोटांचा पाऊस | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago

#pune #punenews #samajkalyan #punedistrict #bribe
: पुणे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरंटीवार यांच्याकडे असलेल्या दलित वस्ती संदर्भातील काम मंजूर करून घेण्यासाठी शिरूर येथील एक गृहस्थ आले होते.त्यांनी समाजकल्याण अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला. हे पैसे नाकारत समाजकल्याण अधिकाऱ्यांनी तिथून पळ काढला. पैसे घेऊन आलेल्या व्यक्तीने त्या ठिकाणी पैसे फेकले. जिल्हा परिषदेच्या वर्तुळात या प्रकरणाची सकाळ एकच चर्चा सुरू आहे.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...