Premium Only Content
Mumbai: वसईत आदिवासी महिलांना पोलिसांकडून मारहाण प्रकरण | Politics | Maharashtra | Sarkarnama
#chitrawagh #harrasment #womenharrasment #vasai #mumbai #womensecurity
भाजप नेत्या चित्रा वाघ पोलीस उपायुक्तांच्या भेटीला
दोषींवर कठोर कारवाई करण्याची केली मागणी
वसईत आदिवासी महिलांना पोलिसांनीच केलेल्या मारहाण प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहे. या घटनेच्या निषेधार्थ त्यांनी आज वसईचे उपायुक्त संजय पाटील यांची भेट घेतली व स्वतः पीडित आदिवासी महिलांशी बातचीत करून घडलेल्या प्रकाराबाबत माहिती घेतली. फक्त वसईत नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरात अश्या प्रकारे खाकीच्या जोरावर पोलिसांनी अरेरावी केल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक न करता पोलिसांनी चोर व बलात्काऱ्यांवर खाकीचा जोर दाखवावा असे वक्तव्य करत घडलेल्या प्रकाराबाबत निषेध व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी दोषींना मागे न टाकता त्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी पोलीस उपायुक्तांकडे केली.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
-
1:30:23
Twins Pod
8 hours agoHe Went From MARCHING With BLM To Shaking Hands With TRUMP! | Twins Pod - Episode 45 - Amir Odom
57.9K18 -
1:02:30
Exploring With Nug
9 hours ago $0.50 earned2 Duck Hunters Missing After Kayak Capsizes!
6.56K -
46:48
Mally_Mouse
3 hours agoLet's Hang!! -- Opening Christmas gifts from YOU!
23.9K -
44:55
Athlete & Artist Show
20 days ago $1.58 earnedNHL 4 Nations Snubs, Was Hawk Tuah Coin A Scam?
32.3K -
33:47
Stephen Gardner
8 hours ago🔥Pentagon Whistleblower UNLEASHES on Biden and Obama!
88.9K143 -
2:20:30
The Dilley Show
9 hours ago $23.94 earnedRoger Stone in Studio plus Q&A Friday! w/Author Brenden Dilley 12/27/2024
75.8K16 -
1:57:02
The Charlie Kirk Show
8 hours agoThe Great H-1B Battle + AMA | Lomez | 12.27.24
155K204 -
11:39
Russell Brand
1 day agoWhat You're Not Being Told About The Syrian War
161K234 -
DVR
Bannons War Room
1 year agoWarRoom Live
101M -
1:49:21
Film Threat
11 hours agoBEST AND WORST OF 2024 + SQUID GAME SEASON 2 | Film Threat Livecast
58.4K6