Nawab Malik | केंद्रीय यंत्रणांची गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार, व्हॉट्सअँप चॅट हाती.. | Sarkarnama

3 years ago
1

केंद्रीय यंत्रणांमधील अधिकाऱ्यांचे व्हॉट्सअँप चॅट मिळाले आहेत. या चॅटच्या आधारे आपण मुंबई सीपी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार करणार आहे. राज्याच्या एका मंत्र्याला खोट्या आरोपांमध्ये फसवण्याचा प्रयत्न असेल तर ते खपवून घेतल जाणार नाही, असे नवाब मलिक म्हणाले. तसेच या अधिकांऱ्यांचा कुठेतरी भाजपच्या लोकांशीही संबंध आहे, असा आरोपही मलिक यांनी केला
#nawabmalik #politics #maharastra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...