Premium Only Content
![Success Password | नरेंद्र राहूरीकर | Sarkarnama](https://1a-1791.com/video/s8/1/9/8/e/9/98e9c.qR4e-small-Success-Password-Sarkarnama.jpg)
Success Password | नरेंद्र राहूरीकर | Sarkarnama
Success Password | नरेंद्र राहूरीकर
चित्रपट, टीव्ही मालिकांमधील आघाडीचे नाव. महाराष्ट्रातल्या काही मोजक्या चित्रपट निर्मात्यांमध्ये नरेंद्र राहूरीकर यांचे नाव येते. एका बँकेत नोकरीवर असणार्या कर्मचाऱ्याचा मुलगा मुंबईमध्ये इंडस्ट्रीत करिअर करण्यासाठी येतो. तो सुरुवातीला घाबरतो, त्याला इथले वातावरण नकोसे वाटते. पण, एकदा ठरवले म्हणजे आपण सर्व काही करू शकतो. या भूमिकेतून नरेंद्र राहूरीकर यांचा सुरू झालेला प्रवास, तो प्रवास आजपर्यंत सुरू आहे. अनेक यशस्वी चित्रपट, अनेक यशस्वी मालिका बनवण्यामागे एका पारदर्शक परफेक्शनिस्टचे महत्वाचे योगदान असते. नरेंद्र राहूरीकर इंडस्ट्रीमधील परफेक्शनिस्ट आहेत. आपल्या कारकिर्दीमध्ये इंडस्ट्रीसाठी त्यांनी दिलेले योगदान महत्वाचे आहेच. त्याशिवाय, मराठवाडय़ातून येऊन इथे अनेकांना रोजगार दिला, तळागाळातल्या अनेक लोकांना उभे राहण्यासाठी मदत केली. आज इंडस्ट्रीमध्ये मराठवाड्यातील अनेक चेहरे आहेत. त्या चेहर्यांना इथे आणून आधार देण्याचे काम, एक नवी ओळख देण्याचे काम नरेंद्र राहूरीकर यांनी केलेले आहे. नरेंद्र राहूरीकर यांचा प्रवास थक्क करणारा आहे. नरेंद्र राहूरीकर यांनी लोकांसाठी दिलेले योगदान थक्क करणारे आहे. या सगळया योगदानाच्या माध्यमातून त्यांनी घडवलेली माणसे आणि त्यांचा स्वतःचा प्रवास आज आपण 'सकाळ'चे संपादक संदीप काळे यांच्या 'सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे'या खास शो मधून जाणून घेणार आहोत. चला तर मग सक्सेस होण्यासाठी पाहूया 'सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे'.
#Sandip_Kale #Sandip_Kale_Sakal
#Narendr_Rahurikar #Mumbai #SUCCESS_PASSWORD
#Saam
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
-
LIVE
I_Came_With_Fire_Podcast
9 hours agoChina's Global Strategy, US Military Challenges, & The Battle for Influence
119 watching -
2:37:42
FreshandFit
13 hours agoGreg Doucette Guessed Their Body Fat Percentages And THIS Happened...
113K96 -
5:08:30
Akademiks
14 hours agoKendrick Lamar SPEAKS for first time SINCE BEEF in new Interview. Drake preppin new album. YE WYLING
153K27 -
2:12:17
Tucker Carlson
14 hours agoMike Benz Takes Us Down the USAID Rabbit Hole (It’s Worse Than You Think)
274K723 -
1:47:17
Roseanne Barr
18 hours ago $37.97 earnedThe Most Offensive Comic, Leonarda Jonie | The Roseanne Barr Podcast #86
171K175 -
51:45
Talk Nerdy 2 Us
16 hours ago🔥 Talk Nerdy 2 Us – Feb 7th: HACKED, TRACKED & UNDER ATTACK! 🔥
122K8 -
18:47
Degenerate Plays
21 hours agoThey're In Paris And At Freddy's? - Five Nights At Freddy's 4 : Finale
1.61K1 -
1:02:09
Trumpet Daily
1 day ago $3.37 earnedThe ‘Dictator’ Who Downsizes Government - Trumpet Daily | Feb. 7, 2025
4.73K22 -
15:08
Chris From The 740
16 hours agoCan't Afford a Staccato XC? The Match X is the Budget Alternative!
9702 -
4:51
BIG NEM
16 hours agoWest African Culture & Traditions EXPLAINED! 🇳🇬🇬🇭 (Nigeria & Ghana)
6782