Ashish Shelar: "ठाकरे सरकार म्हणजे तीन पैशांचा तमाशा" | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago

#ashishshelar #mahavikasaaghadi #ashishshelarnews #maharashtra
: महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्र संकटात सापडला आणि हे सरका साडेसातशे दिवस पुत्र-पुत्री आणि पुतण्याभोवती फिरत आहे. सरकार जनता केंद्रित होण्यापेक्षा पुत्र, पुत्री, पुतण्या भोवती केंद्रित राहिले, अशी टीका भाजपचे नेेते आशिष शेलार यांनी केली.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...