Nawab Malik: राष्ट्रवादी काॅंग्रेसने मांडला महाविकास आघाडी सरकारचा लेखाजोखा : Politics | Sarkarnama

3 years ago
1

#nawabmalik #mahavikasaaghadi #ncp #shivsena #ncp #inc
: महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल राष्ट्रवादी काॅंग्रेसचे मंत्री आणि राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला. तसेच हे सरकार महाराष्ट्रासाठी भविष्यातही दमदारपणे काम करेल, असा विश्वास व्यक्त केला.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...