Indapur l ऊर्जामंत्र्यांनी तोडलेले वीजकनेक्शन पुन्हा जोडण्यास सांगितले : हर्षवर्धन पाटील l

3 years ago
3

इंदापूरच्या शेतकऱ्याच्या विजेच्या प्रश्नावर आम्ही धरणे आंदोलन सुरू केले होते. तोडलेला वीजपुरवठा सुरू करावा, अशी आमची प्रमुख मागणी होती. त्याबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी बोलणे झाल्यानंतर त्यांनी बारामती मंडलाच्या अधिकाऱ्यांना चर्चेसाठी पाठवले होते. शेतकऱ्यांनी प्रतिहॉर्स पॉवर ५०० रुपयांप्रमाणे पैसे भरण्याचे ठरले आहे. त्यानंतर विजकनेक्शन जोडणी करायची, असे ठरलं आहे. आमचं समाधान झाल्याने आम्ही आंदोलन मागे घेतले आहे, असे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​ #HarshvardhanPatil #IndapurNewsUpdates

Loading comments...