Pune: तीन पक्षांच्या राज्य सरकारमध्ये विसंवाद; पुण्याच्या महापौरांचा आरोप l Murlidhar Mohol l Sakal

3 years ago
1

तीन पक्षांच्या राज्य सरकारमध्ये विसंवाद; पुण्याच्या महापौरांचा आरोप
अजित पवारांचा नाट्यगृह, सिनेमागृहांच्या १०० टक्के उपस्थितीचा निर्णय राज्य सरकारने फिरवल्याने वादाची ठिणगी
पुण्यात नाट्यगृह आणि चित्रपटगृहांना १०० टक्के उपस्थितीची परवानगी देण्याची घोषणा पालकमंत्री अजित पवार यांनी केली खरी मात्र प्रत्यक्ष आदेश काढताना आयुक्तांनी राज्य सरकारच्या नियमावलीवर बोट ठेवत ५० टक्के उपस्थितीचे आदेश काढले गेले... यावरच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला असून हा तर तीन पक्षांच्या राज्य सरकारमधील विसंवाद आहे, असं महापौर मोहोळ यांनी म्हटलंलय... अजित पवारांचे निर्णय राज्य सरकारमध्ये फिरवले जात आहेत... असं सारखं होतंय... असंही महापौरांचं म्हणणं आहे...

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​ #MurlidharMohol #PuneNewsUpdates #BJP #MaViAa #MahaVikasAghadi

Loading comments...