Nagpur l तर केंद्रीय मंत्री पुरूषोत्तम रुपाला यांची गचांडी पकडू l Ravikant Tupkar l Sarkarnama

3 years ago
4

नागपूर : केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरूषोत्तम रुपाला यांनी सोयाबीन पेंड आयात करण्यासंदर्भात दिलेले पत्र निषेधार्ह आहे. आमचा त्याला कडाडून विरोध आहे. रुपाला आणि ऑल इंडिया ब्रिडर्स पोल्ट्री असोसिएशनमध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय येतो आहे. एक स्विंटल जरी सोयाबीन पेंड आयात केली, तर पुरूषोत्तम रुपाला आणि वाणिज्य मंत्र्यांच्या दारात जाऊन बसू आणि त्यांची गचांडी पकडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ने रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​ #RavikantTupkar #MaharashtraPolitics #NagpurNewsUpdates

Loading comments...