Devendra Fadnavis l महणून शिवसेनेला हिंदुत्व विरोधी पक्षांना डोक्यावर घेऊन हिंडावे लागते! Sarkarnama

3 years ago
1

ममता बॅनर्जी जी यांचा महाराष्ट्र दौरा उद्योगांसाठी कमी आणि विरोधक गोळा करण्यासाठी अधिक!
असाच प्रयत्न 2019 मध्येही झाला आणि अपयशी ठरला. 2024 मध्येही त्याचीच पुनरावृत्ती होईल!
काँग्रेससह आघाडी की काँग्रेसशिवाय, हा त्यांचा आपसातील सामना तर आधी संपू द्या!
मुंबईत माध्यमांशी संवाद...

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​ #DevendraFadnavis #OppositionPartyLeader #BJPLeader #Shivsena #UddhavThackrey #MumbaiLiveUpdates #MumbaiNewsUpdates

Loading comments...