Nawab Malik Interview : बिनधास्त बोला । नवाब मलिक यांची मुलाखत | Sameer Wankhede | Sakal Media

3 years ago
1

#NawabMalik #SameerWankhede #BJP #NCP #SakalMedia
सकाळ माध्यम समूहाच्या बिनधास्त बोला या कार्यक्रमात मा.मंत्री नवाब मलिक यांची रोखठोक मुलाखत. या कार्यक्रमात नवाब मलिक यांनी समीर वानखेडे, विरोधी पक्ष, कंगना रनौत तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांना बिनधास्त उत्तरे दिली आहेत. तुम्हाला हि मुलाखत कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ शेयर करायला विसरू नका.
#NawabMalik #SameerWankhede #BJP #NCP #DevendraFadanvis #INC #SaamTV #Sarkarnama #SakalMedia

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...