New Delhi l आंदोलन करणाऱ्या खासदारांचा संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी वाढवला जोष l Supriya Sule

3 years ago
1

आंदोलन करणाऱ्या खासदारांचा संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी वाढवला जोष : राज्यसभेतील निलंबनाच्या विरोधात विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्यासमोर धरणे धरले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या खासदारांची भेट घेतली. वीरश्रीयुक्ती गाणी गात या खासदारांचा जोष वाढवला.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​​ #Politics​ #maharashtrabreaking #breakingnews #rajkaran #Delhiupdates #Parliamentupdates #SupriyaSule #SanjayRaut #maharashtrapolitics

Loading comments...