Maharashtra politics | कॉंग्रेस- राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीने शिवसेनेचा केंद्रबिंदू बदलला |Sarkarnama

3 years ago
1

Maharashtra politics | कॉंग्रेस- राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीने शिवसेनेचा केंद्रबिंदू बदलला |Sarkarnama
काँग्रेस - राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन केल्यामुळे शिवसेनेचा केंद्रबिंदू बदलला आहे. अगोदर शिवसेनेचा केंद्रबिंदू हा बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्व होता. (Praveen Darekar criticizes Shiv Sena) मात्र, आता शिवसेनेचे केंद्रबिंदू हे गांधी घराणं झालेलं आहे.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​ #Congress #NCP #Shivsena #PravinDarekar #BJP #MaharashtraPolitics #PraveenDarekarcriticizesShivSena

Loading comments...