Supriya Sule spoke on OBC reservation In Lok Sabha|'केंद्र सरकारने ओबीसींचा डाटा द्यावा' |Sarkarnama

3 years ago

Supriya Sule spoke on OBC reservation In the Lok Sabha | केंद्र सरकारने ओबीसींचा डाटा द्यावा - सुप्रिया सुळे
नवी दिल्ली : लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ओबीसी आरक्षणावर भूमिका मांडली. केंद्र सरकारने राज्य सरकारला ओबीसींचा डाटा द्यावा, अशी मागणी या वेळी त्यांनी केली.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​ #Supriyasule #OBCreservation #LokSabha #NCP

Loading comments...