Rahul Gandhi demands Centre to provide compensation|'आंदोलनातील मृत शेतकऱ्यांना मदत द्या'|Sarkarnama

3 years ago
1

Rahul Gandhi demands Centre to provide compensation | आंदोलनातील मृत शेतकऱ्यांना मदत द्या : राहुल गांधी
नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनावरुन काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi )यांनी लोकसभेत सरकारला चांगलेच धारेवर धरले. यावेळी त्यांनी आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना ( Rahul Gandhi demands Centre to provide compensation )मदत देण्याची मागणी केली.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​ #RahulGandhi #Farmer #Newdelhi #CentreGovernment #compensation

Loading comments...