New Delhi l निलंबित खासदारांना सुप्रिया सुळे यांनी स्वतःच्या हाताने वाढले जेवण l Sarkarnama

3 years ago
1

निलंबित खासदारांना सुप्रिया सुळे यांनी स्वतःच्या हाताने वाढले जेवण : राज्यसभेतील निलंबनाच्या विरोधात विरोधी पक्षाचे खासदार संसदेतील गांधी पुतळ्यासमोर आंदोलन करत आहेत. त्यांना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, फौजिया खान यांनी स्वतःच्या हाताने जेवण वाढले.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​​ #Politics​ #maharashtrabreaking #breakingnews #rajkaran #LIVE #SupriyaSule #ncp #Bignews

Loading comments...