Premium Only Content

Success Password | डॉ. नामदेव भोसले | Sarkarnama |
Success Password | डॉ. नामदेव भोसले | Sarkarnama |
महाराष्ट्रातील अनेक प्रशासकीय विभागात सक्षम काम करणारे अधिकारी. केवळ अधिकारी म्हणूनच डॉ. नामदेव भोसले यांची ओळख नाही तर, राज्यातल्या अनेक विकसनशील उपक्रमात डॉ. नामदेव भोसले यांचे नाव जोडले जाते. मग ते उपक्रम सामाजिक असो, सांस्कृतिक असो वा समुपदेशन करण्याच्या उपक्रमाच्या बाबतीत असोत तिथे डॉ. नामदेव भोसले यांची नेहमी आघाडी असते. प्रत्येक कामात ते तत्पर राहतात आणि स्वतःला झोकून देतात. डॉ. नामदेव भोसले हे जसे अधिकारी आहेत तसेच ते उत्तम शेतकरी आहेत. आता नव्याने रायगड जिल्ह्यात होऊ घातलेल्या 'मनमुक्त फाऊंडेशन'चे ते सर्वेसर्वा आहेत. 'मजाच मजा' या 'टॅग लाईन'च्या माध्यमातुन नामदेव भोसले यांनी आनंदी कसे राहायचे या अनुषंगाने राज्यभर एक चळवळ चालवली आणि त्या चळवळीला खूप मोठं यश मिळाल. मजाच मजा, आनंदी राहू या माध्यमातून नामदेव भोसले आज घराघरात पोहोचले आहेत. त्यांनी उभं केलेलं काम, त्यांचे विचार आणि आपल्या कामाच्या माध्यमातुन लोकप्रबोधनासाठी नामदेव भोसले यांनी उभी केलेली चळवळ आज प्रत्येकाच्या गळ्यातीलं ताईत झाली आहे. नामदेव भोसले यांनी युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेतला, नामदेव भोसले यांनी गावपातळीवर असलेल्या अनेक युवकांना रोजगार देण्याच्या अनुषंगाने पुढाकार घेतला. अशा एक नाही, अनेक ओळखी असलेल्या नामदेव भोसले यांचा एकूण प्रवास थक्क करणारा आहे. भोसले नगरपासून ते आतापर्यंत नामदेव भोसले यांचा प्रवास वेगळा आहे. 'सक्सेस स्टोरी'च्या माध्यमातुन तो आपल्यासमोर येणार आहे. या 'सक्सेस स्टोरीज'च्या वेगवेगळया कीज् म्हणजेच 'सक्सेस पासवर्ड' नेमके काय आहेत हे जाणून घेतले आहे सकाळचे संपादक संदीप काळे यांनी. तेंव्हा तर चला मग पाहूया डॉ. नामदेव भोसले यांच्यासोबत 'सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे'
#Sandip_Kale #Sandip_Kale_Sakal
#Dr_Namdev_Bhosle #Mumbai #SUCCESS_PASSWORD
#Saam #Sakal #Sarkarnama
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
► For Breaking and Live Political News Updates Visit Us at: https://www.sarkarnama.in
►For Latest Political Trends Follow us on Twitter: https://twitter.com/SarkarnamaNews
► Like Follow and Share Us on Facebook: https://www.facebook.com/SarkarnamaNews
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/sarkarnamanews/
► For Trending News Videos Subscribe Us at: https://www.youtube.com/channel/UCzyyAyoJafObW5j76xaKTsQ
► Download Sarkarnama APP Today: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.sarkarnama
Watch Latest and Trending Videos Here:
► Watch Sarkarnama Political Video News here : https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2Yik0FoZeoxnDONWu7-fo_Id
► Political Top Marathi News: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YhI1utsJmpdjBAE3dXYMeKO
► Watch Sarkarnama Special Video Stories here: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjQwTQEEEeigfxwl-1M_kSJ
-
20:55
Degenerate Plays
20 hours ago $0.27 earnedI Wasn't Expecting This... - Elden Ring : Part 75
5.71K1 -
23:13
CatfishedOnline
14 hours agoMan Cheats on Wife for Adult Actress Scammer
11.9K5 -
14:09
NinjaGamblers
21 hours ago $0.45 earnedHow to Win at Roulette $250 in 6 minutes with Fibonacci Corner Bets
6.28K9 -
49:00
State of the Second Podcast
16 hours agoBeginners Guide to Stacking Gold & Silver (ft. United Patriot Coin)
10.1K1 -
8:40
The Lou Holtz Show
17 hours agoLou Holtz Slams Open Borders: "Do the Right Thing—Keep Americans Safe!
7.14K4 -
3:04:33
The Nunn Report - w/ Dan Nunn
16 hours ago[Ep 630] Election Integrity w/ Guest Steve Stern! | Sam Anthony [your]NEWS | Laura Loomer Delivers!
13.6K10 -
11:33
Russell Brand
18 hours agoThe Democratic Party is Becoming A Parody
110K258 -
26:17
The Brett Cooper Show
1 day agoWhy Trans Activists Are Attacking This Gym Owner | Episode 14
95.6K82 -
42:04
Film Threat
20 hours agoSNOW WHITE EARLY REACTIONS! | Film Threat After Dark
58.6K12 -
2:57:45
GoodLawgic
9 hours agoThe Following Program: Day 57 Recap: JF Files Realeased; Russo-Ukrainian Cease Fire?
35.5K10