Premium Only Content
Success Password | भिमेश मुतूला | Sarkarnama
Success Password | भिमेश मुतूला | Sarkarnama
अंधेरी मध्ये राहणारा तरुण. भिमेश नेव्ही मध्ये अधिकारी होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या वडीलांचे एका आजाराच्या त्रासातून निधन झाले. वडील ज्या पद्धतीने आजारी होते आणि त्यांना ज्या पद्धतीने कुठलीही मदत मिळाली नाही त्यामुळे त्यांच निधन झालं, अस भिमेशला वाटत. वडीलांच्या धक्क्यामधून भिमेशने महाराष्ट्रामध्येच राहून अधिकारी पदाचा त्याग करून आरोग्य सेवा करायचा धनुष्य उचलला. आज हा धनुष्य उचलून भिमेशने राज्याच्या कानाकोपऱ्यात आपलं काम सुरू केल. एवढंच नाही तर बाजूच्या गोवा, गुजरात आणि कर्नाटकमध्ये भिमेश यांचे काम सुरू आहे. एक नेव्ही मधला तरुण, एक उमदा अधिकारी याला वाटतं की, आपण प्रत्यक्षात फील्डवर येऊनही काम करणं गरजेचं आहे. ज्या माध्यमातुन अनेकजणांना जीवदान मिळू शकते. तीच भूमिका घेत भिमेश यांनी उभं केलेलं काम नोंद घेण्यासारखे आहे. एक युवक नेव्ही मधून घरी येतो, चार मित्रांना सोबत घेतो आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन एक जबरदस्त चळवळ उभी करतो, ज्या चळवळीच्या माध्यमातुन आज एक इतिहास निर्माण झाला आहे. महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक, श्रमिक संघटना, जनप्रहार फाऊंडेशन या माध्यमातुन भिमेश यांनी उभे केलेलं काम आज राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचले. रोज किमान, दोनशे जणांना मदत करणारा युवकांचा ग्रुप या राज्यात आहे. आरोग्याच्या अनुषंगाने roj शेकडो माणसे यांच्याकडे मदत घ्यायला येतात, असे भिमेश यांच्या कामाकडे पाहिल्यावर लक्षात येते. आज 'सक्सेस पासवर्ड'च्या माध्यमातुन भिमेश यांनी केलेलं काम आणि त्या कामात त्यांना येत गेललं यश, अपयश हे आपण या 'सक्सेस पासवर्ड' या कार्यक्रमाच्या माध्यमातुन जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. भिमेश यांच्या टीमला संपर्क साधून आपण अनेकांचे जीव वाचू शकतो हेच या कार्यक्रमाच्या माध्यमातुन सगळया प्रेक्षकाला सांगायचे आहे. तेंव्हा चला सकाळचे संपादक संदीप काळे यांच्यासोबत पाहूया 'सक्सेस पासवर्ड' हा खास कार्यक्रम.
#Sandip_Kale #Sandip_Kale_Sakal
#Bhimesh_Mutula #Mumbai #SUCCESS_PASSWORD
#Saam #Sakal #Sarkarnama
#sandipkale
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
► For Breaking and Live Political News Updates Visit Us at: https://www.sarkarnama.in
►For Latest Political Trends Follow us on Twitter: https://twitter.com/SarkarnamaNews
► Like Follow and Share Us on Facebook: https://www.facebook.com/SarkarnamaNews
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/sarkarnamanews/
► For Trending News Videos Subscribe Us at: https://www.youtube.com/channel/UCzyyAyoJafObW5j76xaKTsQ
► Download Sarkarnama APP Today: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.sarkarnama
Watch Latest and Trending Videos Here:
► Watch Sarkarnama Political Video News here : https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2Yik0FoZeoxnDONWu7-fo_Id
► Political Top Marathi News: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YhI1utsJmpdjBAE3dXYMeKO
► Watch Sarkarnama Special Video Stories here: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjQwTQEEEeigfxwl-1M_kSJ
-
42:38
Brewzle
1 day agoI Spent Too Much Money Bourbon Hunting In Kentucky
15.6K4 -
1:15:30
World Nomac
9 hours agoMY FIRST DAY BACK in Manila Philippines 🇵🇭
11.6K6 -
13:19
Dr David Jockers
21 hours ago $1.31 earned5 Dangerous Food Ingredients That Drive Inflammation
7.4K3 -
1:05:13
FamilyFriendlyGaming
16 hours ago $6.91 earnedCat Quest III Episode 8
48.9K1 -
10:39
Cooking with Gruel
1 day agoMastering a Succulent London Broil
32.3K3 -
22:15
barstoolsports
18 hours agoWhite Elephant Sends Barstool Office into Chaos | VIVA TV
23.8K -
3:30:40
MrNellyGB
6 hours ago🔴LIVE - GRINDING MARVEL RIVALS RANKED! | #RumbleTakeover #RumblePremium
15.1K -
1:23:42
Game On!
17 hours ago $7.54 earnedPatrick Mahomes is GOOD TO GO! Chiefs ready to DISMANTLE the Texans!
50.1K5 -
8:38:13
Dr Disrespect
1 day ago🔴LIVE - DR DISRESPECT - MARVEL RIVALS - I AM GROOT
374K79 -
5:58:38
Fresh and Fit
18 hours agoResponding To Druski Skit, Tate Case Win, Fuentes Assassination Attempt & MORE
263K83