Premium Only Content
Success Password | संतोष इंगळे | SARKARNAMA
Success Password | संतोष इंगळे | SARKARNAMA
मुंबई मधला एक उमदा व्यवसायिक. ज्यांचे काम एक इतिहास बनले आहे. संतोष यांच्या 'इंदू' वडापावच्या माध्यमातुन मुंबईच्या वडापावची चव राज्यातल्या कानाकोपऱ्यात नेऊनठेवणार्या या तरुणाने केवळ व्यवसायच उभा केला नाही तर, व्यवसायाच्या
माध्यमातुन शेकडो हातांना काम दिले. नोकरी केली पाहिजे, नोकरी शिवाय मुंबईत पर्याय नाही.प्रथम प्राधान्य येथे नोकरीला दिले जाते. त्या नोकरीला बाजूला सारत, असणारी नोकरी सोडून एक चांगला उद्योग उभा करण्याच्या
अनुषंगाने संतोष यांनी घेतलेला पुढाकार ही एक केस स्टडीआहे, एक आदर्श आहे.
संतोष इंगळे यांचा हाच आदर्श 'सक्सेस पासवर्ड' या संदीप काळे यांच्या शो च्या माध्यमातुन महाराष्ट्रा समोर
येणार आहे. एक युवक चांगली नोकरी सोडतो, आपल्या आईने उभं केलेल्या व्यवसायाला उभारी देतो आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातुन उत्तम स्वास्थ्य कसे राखले जाईल, उत्तम चव कशी देता येईल, आणि अनेकांच्या हाताला काम कसे
देता येईल या माध्यमातुन संतोषची जर्नी थक्क करणारी आहे. कोणते 'सक्सेस पासवर्ड' या जर्नीच्या दरम्यान संतोष यांनी लावले
होते. काय केलं त्यांनी हा उद्योग भरभराटीलागेला. काय केलं आणि ही 'इंदु'
वडापावाची चव आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात गेली. संतोष यांनी आपल्या आईला आपले आदर्श कसे मानले. बायको बहिण ह्या संतोष यांच्यासाठी या उदोगाला घेवून कशा महत्वाच्या आहेत. जाणून घेऊया संतोष इंगळे या उमद्या व्यवसायिका सोबत 'सक्सेस पासवर्ड' या सकाळचे संपादक संदीप
काळे यांच्या खास शोमध्ये. चला तर मग पाहूया 'सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे'.
#Sandip_Kale #Sandip_Kale_Sakal
#Santosh_Ingale #Mumbai #SUCCESS_PASSWORD
#Saam #Sakal #Sarkarnama
#संदीपकाळे #sandipkale
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
► For Breaking and Live Political News Updates Visit Us at: https://www.sarkarnama.in
►For Latest Political Trends Follow us on Twitter: https://twitter.com/SarkarnamaNews
► Like Follow and Share Us on Facebook: https://www.facebook.com/SarkarnamaNews
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/sarkarnamanews/
► For Trending News Videos Subscribe Us at: https://www.youtube.com/channel/UCzyyAyoJafObW5j76xaKTsQ
► Download Sarkarnama APP Today: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.sarkarnama
Watch Latest and Trending Videos Here:
► Watch Sarkarnama Political Video News here : https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2Yik0FoZeoxnDONWu7-fo_Id
► Political Top Marathi News: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YhI1utsJmpdjBAE3dXYMeKO
► Watch Sarkarnama Special Video Stories here: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjQwTQEEEeigfxwl-1M_kSJ
-
LIVE
FusedAegisTV
4 hours agoWelcome to The King of Iron Fist Tournament! \\ TEKKEN 8 Stream #1
673 watching -
DVR
Bannons War Room
1 year agoWarRoom Live
101M -
5:42:36
FreshandFit
10 hours agoLive X Censorship For Opposing Immigration?!
99.5K70 -
1:08:16
Tactical Advisor
5 hours agoNEW Budget Glocks | Vault Room Live Stream 011
34.7K3 -
16:30
SNEAKO
12 hours agoNO FRIENDS IN THE INDUSTRY.
76.5K17 -
6:19
BlackDiamondGunsandGear
1 day agoHow Fat Guys can Appendix Carry
48.5K3 -
6:58
Gun Owners Of America
1 day ago2024 Was Huge For Gun Rights, Here's Our Top 10 Wins!
42.6K1 -
15:50
Degenerate Jay
1 day ago $1.49 earnedJames Bond Is Being Ruined By Amazon? Make Him A Black Gay Woman?
31.7K9 -
15:18
DeVory Darkins
1 day ago $15.01 earnedTrump Drops NIGHTMARE Warning on Joe Biden
47.1K55 -
36:13
The Why Files
1 month agoAlien Implants Vol. 1: Devil’s Den UFO Encounter: What Was Found Inside Terry Lovelace?
71.3K40