हर्निया शस्त्रक्रियेविना बरा होऊ शकतो का? - जाणून घ्या तज्ज्ञांकडून - डॉ सम्राट जानकर

2 months ago
1

हर्निया हा एक सामान्य, पण कधी कधी त्रासदायक रोग आहे. अनेक रुग्ण हर्नियावर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रियेला पर्याय म्हणून इतर उपचार पद्धती शोधतात. पण हर्निया शस्त्रक्रियेशिवाय बरा होऊ शकतो का? याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहा.

Loading comments...