फिशर म्हणजे काय? फिशर या आजारामध्ये वेदना का होतात? - जाणून घ्या तज्ज्ञांकडून - डॉ सम्राट जानकर

19 days ago
2

मुख्यतः गुदमार्गात होणारे व्याधी हे मलावष्टंभ (Constipation) व शरीरातील वाढलेली उष्णता या दोन कारणांमुळे होतात. सततच्या बध्दकोष्ठतेमुळे शौचास कुंथावे लागल्याने अनेकदा गुदमार्गाची बाह्य भागातील त्वचा फाटली जाते व तिला चिरा पडतात. शरीरातील अतिशय संवेदनशील भागात अशा प्रकारे जखम तयार होते. यालाच फिशर असे म्हणतात.

Loading comments...