बाई काय प्रकार??? | Bigg Boss Marathi Fun Song | Dhondiram

3 months ago
28

बाई काय प्रकार??? | Bigg Boss Marathi Fun Song | Dhondiram

सर्व प्रथम मी Colors Marathi TV Channel चे मनःपूर्वक आभार मानतो आणि माफी मागतो की या व्हिडिओमध्ये त्यांच्या कार्यक्रमाच्या काही क्लिप्स मी परवानगी न घेता वापरल्या आहेत. या गाण्याचा उद्देश फक्त मनोरंजन आहे, त्यात कोणत्याही प्रकारची मालकी हक्काची चोरी करण्याचा हेतू नाही.

**Lyrics:**

*बाई काय प्रकार???*

**Verse 1:**
बिग बॉसच्या घरात,
चाललंय जोरात,
घोळात घोळ, लै मोठा।

*गुलीगत बुक्कीत टेंगुल...*

**Chorus:**
अर्रर्रर्रर्र राडा राडा राडा,
झालाय राडा राडा राडा।

**Verse 2:**
बिग बॉस मराठी,
खेळती सगळे रथी महारथी,
रंग सगळ्यांचा कळतोय आता,
महाराष्ट्र बघ बघतोय मोठा।

*बाई काय प्रकार???*

*गुलीगत बुक्कीत टेंगुल...*

**Chorus:**
अर्रर्रर्रर्र राडा राडा राडा,
झालाय राडा राडा राडा।

**Verse 3:**
भिडती, नडती, उठती, पडती,
भाऊंच्या धक्क्यावर रडती रडती।
चूक झाली भाऊ, आत्ता नाही होणार।

**Verse 4:**
चूक झाली माझी, पुन्हा नाय होणार,
बोलून पुन्हा तेच तेच करती।
हेन्द्री, चंद्री, सगळ्यांची भरलीये शाळा।

**Writer:** Dhondiram

---

**Video Credits:**
This video contains clips from Colors Marathi TV channel's show Bigg Boss Marathi. I sincerely apologize to Colors Marathi for using their content without prior permission. This video is for entertainment purposes only and I respect all content rights of the original creators.

---

#BiggBossMarathi, #MarathiFunSong, #Dhondiram, #ColorsMarathi, #Entertainment, #BaiKayPrakar, #FunMusic, #ZingaatVibe, #LavaniBeats, #TamashaStyle, #MarathiSongs

---

Loading comments...