लटका झटका महाराष्ट्रात धुमाकूळ घालायला आलंय हे नवीन गाणं - धोंडीराम लहाने लिखित

4 months ago
54

**लटका झटका महाराष्ट्रात धुमाकूळ घालायला आलंय | Written by Dhondiram Lahane | New Marathi Song 2024**

"लटका झटका" is the latest Marathi song that will set the youth of Maharashtra on fire! With catchy beats and vibrant energy, this song is sure to become a favorite. Listen now and share it with your friends!

**Lyrics:**

लटका झटका, मनाला चटका, जीव हा अटका, लागला मटका।
लटका झटका, लटका झटका, लटका झटका।

तुझी ग चालं, जीवाचे हाल, हवेत उडती कुरळे बालं,
ठुमक ठुमक तुझा ग मटका,
लटका झटका, लटका झटका, लटका झटका।

पायात पैंजण, हातात बांगडी, मोत्याची नथ, सोन्याची साखळी,
दिव्याची दिवटी, बोटात अंगठी, फुलांचा सडा, गावभर राडा।
पाचची वडा, अन वड्याला सोडा, झालाय येडा नाम्याचा रेडा,
पांढऱ्या घोड्याला रथाला जोडा, गुड्डीचा जीव राम्यात अटका।

लटका झटका, मनाला चटका, जीव हा अटका, लागला मटका।
लटका झटका, लटका झटका, लटका झटका।

पहाटेची वेळ, झालाय घोळ, झोपेत होतो कळंना मेळ,
डोक्यात झाली सगळी भेळ, दुपारी आणू का पिवळी केळं,
शेपूच्या भाजीला चुक्याची जोड, नाही ग गेली जित्याची खोड,
हरिच्या पारीला नाऱ्याची ओढ, लै लै गोडं भाऊंची बोरं,
रानात चरती सत्याची ढोरं, गावाला साऱ्या लागलाय झटका।

लटका झटका, मनाला चटका, जीव हा अटका, लागला मटका।
लटका झटका, लटका झटका, लटका झटका।

दुपारची वेळ, पाटाला आला पाण्याचा जोर, शेजारची म्हातारी डरा डरा घोरं।
साधून ये ग भेटीची वेळ, तुझ्यासाठी आणली पुण्याची भेळ।
नको ग आत्ता लावू तू वेळ, माझ्या जीवाला लागलं चटका।

लटका झटका, मनाला चटका, जीव हा अटका, लागला मटका।
लटका झटका, लटका झटका, लटका झटका।

**All rights reserved.**
For business inquiries: studiopandurangam@gmail.com

**Keywords:** लटका झटका, Marathi song, धोंडीराम लहाने, Maharashtra, new song 2024, Pandurangam Studios, Marathi lyrics, energetic Marathi song, youth anthem, Marathi music

---

Loading comments...