अकोला शहराला होणार पाणी पुरवठा आता 6 व्या दिवशी

6 months ago
35

अकोला शहराला होणार पाणी पुरवठा आता 6 व्या दिवशी होणार आहे दोन दिवसांच्या पावसामुळे महान धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असल्याने महापालिकेने हा निर्णय घेतला आहे

Loading comments...