(आठवी-अ) Aathvi-Episode 5 पहिलं प्रेमपत्र..❣️(आठवी-अ)

6 months ago
12

पहिल्या प्रेमाबद्दलच्या आठवणींमध्ये सगळ्यात जवळची आठवण म्हणजे पहिल्या प्रेमासाठी आपण लिहिलेलं पहिलं प्रेमपत्र. आभ्यालाही जाणून घ्यायचं आहे नक्की प्रेमपत्र आणि प्रेम म्हणजे काय? आभ्याला कळणार का नक्की प्रेम म्हणजे काय? जाणून घेण्यासाठी नक्की बघा आपल्या 'आठवी-अ' चा पाचवा भाग.

वेब सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे याबद्दल आम्हाला नक्की कळवत राहा.

चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीन भागांसाठी बेल आयकॉन दाबा!

#AathviA #आठवीअ #aathviawebseries #newwebseries #marathiwebseries #school #schoollife #schoolfriends #friends #shala #शाळा #schooldays

Loading comments...