(आठवी-अ) Aathvi-Episode 1 👬 नवीन शाळा नवीन मित्र 👬 Aathvi-A

6 months ago
10

( आठवी-अ ) 👬 Episode 01 👬 नवीन शाळा नवीन मित्र 👬 Aathvi-A #marathi #webseries #malika #serial

**आज आभ्या आणि त्याच्या मित्रांचा परगावच्या शाळेतील पहिला दिवस. नवीन दप्तर, नवीन कपडे आणि नवीन पुस्तकं घेण्यासाठी उत्साही 'आभ्या', तर शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेला दांडी मारून लपून बसलेला मित्र 'इक्या'. मित्रांची ही टोळी नवीन शाळेत कशी रमणार आहे? 'केवडाला' पाहताच आभ्याच्या मनात काय गोंधळ उडाला आहे? हे सगळं जाणून घेण्यासाठी, आजच 'आठवी-अ' वेब सीरिजचा पहिला भाग बघा!
आजच सबस्क्राईब करा!
"असं म्हणतात शाळेसारखं निरागस काहीच नसतं, मग ते शिक्षण असो वा प्रेम..!"
नवी शाळा, नवीन स्वप्नं, जुन्या मित्रांसोबत नव्या नात्यांच्या ओळखी.. गोड आणि कडू आठवणींची मालिका बनत जाते. आपल्या मनातील शाळेचा हळवा कोपरा दाखवणारी ही वेब सीरिज.

#AathviA #आठवीअ #aathviawebseries #koripatiproduction #newwebseries #marathiwebseries #school #schoollife #schoolfriends #friends #shala #शाळा #schooldays

Loading comments...