The Bhandara Mahotsav of Shri Awaji Siddha Maharaj was completed with various programs

11 months ago
17

श्री आवजीसिद्ध महाराजांचा भंडारा महोत्सव विविध कार्यक्रमांनी संपन्न
रावेर येथील बारीवाड्यातील श्री आवजीसिद्ध महाराज जन्मस्थान मंदिरात आज सकाळपासूनच पूजा अर्चना आरती सत्यनारायणाची पूजा करून रावेरच्या प्रमुख मार्गावरून श्री आवजी सिद्ध महाराजांचे सवाद्य मिरवणूक काढण्यात आली नंतर भंडारा महोत्सव चा कार्यक्रम संपन्न झाला
यावेळी रावेर परिसरातील भाविक भक्त महिला पुरुषांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त सूर्यवंशी बारी समाज रावेर येथील कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले

*What's up channel:-*
https://whatsapp.com/channel/0029Va5brsDJ93wd259M1b12

🔴श्री आवजीसिद्ध महाराजांचा भंडारा महोत्सव विविध कार्यक्रमांनी संपन्न 🔴
https://youtu.be/b8hZrQGBSXk

Loading comments...