child balance on rope jumping | very nice talent | लहान मुलांच्या रस्सी उडी मध्ये एकरुपता आहे |

10 months ago
3

या दोन मुलींची रस्सी उडी मध्ये किती ताळ मेळ आहे पहा . असं ताळ मेळ असने असणं गरजेचं .‌ दोन्ही मुलींना जराशी सुद्धा भीती नाही. इतका विश्वास दोघींचा एकमेका वर आहे.

Loading comments...