Musli Fata at this placeThieves of one and a half crores in road robberySuspected accused arrested

10 months ago
75

माननीय पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी
व अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली
करण्यात आलेल्या कामगिरीत
स्थानिक गुन्हेशाखा यांनी
धरणगाव पोलीस स्टेशन हद्दीत
मुसळी फाटा या ठिकाणी
रस्ता लुटीतील दीडकोटी चोरी करणाऱ्या
संशयित आरोपींना अटक करून
48 लाखाचा मुद्देमाल
व चार वाहने जप्त.

Loading comments...