Yoga and Warmup during Period | 2024 |#yoga

10 months ago
4

रोज घरी करता येतील अशी योगासने !

मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो.

आरोग्य धन संपदा हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे! पण याचा खरा अर्थ आपल्याला तेव्हा समजतो जेव्हा शरीराच्या काही तक्रारी सुरु होतात आणि रोजच्या जीवनात काही अडथळे यायला लागतात. तेव्हा उत्तम आरोग्याचे महत्व समजते. मग तुम्ही विचार करता उत्तम आरोग्य कसे मिळवायचे ?

तर ते नियमित योगाभ्यासाने!

पण आपल्याला सगळ्यानाच पुरेसा वेळ नाही यामुळे व्यायाम करायचे राहून जाते. या सगळ्या मध्ये जर तुमच्या कडे रोज १-२ तास जरी नसले व्यायाम करायला तरी १५-१० मिनिटे काढून काही बेसिक योगासने रोज सराव करू शकतो. असाच सोप्प्या योगासनांबद्दल आपल्या व्हिडिओज मध्ये जाणून घेऊयात

मित्रानो ह्या विडिओ मध्ये मी तुम्हाला वॉर्म अप करून दाखवली आहे. कोणताही व्यायाम करण्या आधी वॉर्म अप करणे फार महत्वाचे असते. काही सध्या हालचाली आणि व्यायाम प्रकार करून आपण वॉर्म अप करू शकतो. यामुळे आपण कोणत्याही प्रकार ची हानी टाळू शकतो. एक साधा वॉर्म अप ने आपले शरीर योगाभ्यासासाठी तयार होते आणि पुढील योगाभ्यास करायला तुम्हाला अवघड जाणार नाही.

हे विशेषतः महत्वाचे आहे जेव्हा तुम्ही नवशिके आहेत आणि नुकताच योगाभ्यास सुरु केला आहे.

चला तर मग आज पासून योगाभ्यासा बद्दल अजून जाणून घेऊयात .

Do like, subscribe and share our videos with your friends and family.

लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा.

Thank You
INFINITY YOGA

Loading comments...