शनिवारवाड्याचा इतिहास | shaniwar wada history

10 months ago
6

मित्रांनो पुण्यामध्ये जो येतो तो नक्कीच शनिवार वाड्याला भेट देतो, म्हणजे हा वाडा कोणाला माहित नाही असं होणारच नाही. कारण हा वाडा पुण्याच्या संकृतीची शान आहे,फक्त पुणेकरांचच नव्हे तर अख्या महाराष्ट्राचं अभिमानाचं प्रतिक. एकेकाळी “सात मजली कलसी बंगला” असं शनिवार वाड्याचं वर्णन केलं जायचं. इथं बसूनच पेशव्यांनी पार दिल्लीपर्यन्तचा कारभार हाकला,आणि मराठयांचा साम्राज्याचा झेंडा अटकेपार म्हणजे दिल्लीपर्यंत रोवला
पण आज या शनिवार वाड्याकडे पाहिलं तर बुलंद असा दिल्ली दरवाजा दिसतो आणि आतमध्ये फक्त इतिहासाचे पडके भग्न अवशेष उरलेले आहेत.
मराठी सत्तेची शान असणाऱ्या शनिवारवाड्याची अवस्था कशी झाली ? खराखुरा शनिवार वाडा अगोदर कसा होता? कोणी हा शनिवार वाडा बांधला? शनिवार वड्याअगोदर पेशवे नक्की कुठून सत्ता चालवायचे ? मराठा साम्राज्याची शान असलेला हा शनिवार वाडा कोणी जाळला?खरंच शनिवार वाड्यामध्ये भूत आहे का? कारण बरीच लोक आजही असं बोलतात कि शनिवार वाड्यामध्ये ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज ऐकू येतो ,या सर्वांबद्दल आपण आज जाणून घेऊया.

Loading comments...