INS विक्रांत’चे स्टील वापरून बजाज बनवणार बाईक्स

11 months ago
3

INS विक्रांत’चे स्टील वापरून बजाज बनवणार बाईक्स

​देशातील अग्रगण्य दुचाकी निर्माता कंपनी म्हणून नावाजलेल्या ‘बजाज ऑटो’ने नौदलातर्फे भंगारात काढण्यात आलेल्या ‘आयएनएस विक्रांत’ जहाजाचे स्टील वापरून बाईक्स बनवण्याचा निर्णय घेतला आहे. काल प्रजासत्ताक दिनी बजाजने 'व्ही' सीरिज बाईक्सचा टिझर लॉन्च केला. ‘विक्रांत’च्या नावातील ‘व्ही’ वरूनच या सीरिजचे नामकरण करण्यात आले असून विक्रांत जहाजाचे स्टील या बाईक्समध्ये वापरण्यात आले आहे.

Loading comments...