१० हजार रुपयांखालील ४-जी स्मार्ट फोन

1 year ago
8

सध्या सर्वात स्वस्त ४-जी डेटा पॅक देण्याची स्पर्धाच मोबाइल कंपन्यांमधे लागली आहे. रिलायन्स जिओ लाँच झाल्यानंतर एअरटेल व व्होडाफोनही या स्पर्धेत उतरले आहेत. मात्र, ४-जी डेटा पॅक कितीही उपलब्ध झाले तरी ते वापरण्यासाठी गरज लागते ती ‘४-जी’LTE व VoLTE तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या ४-जी स्मार्टफोनची. १० हजारांहून कमी किमतींत हे स्मार्टफोन आपल्याला मिळू शकतात. जाणून घ्या कुठले आहेत हे स्मार्टफोन...

Loading comments...