अनुपम सुखाचा पालखी सोहळा ०१

1 year ago
4

पंढरीसी जावें ऐसें माझें मनीं।

विठाई जननी भेटे केव्हां ॥

न लगे त्याविण सुखाचा सोहळा ।

लागे मज ज्वाळा अग्निचिया ॥

तुका म्हणे त्याचे पाहिलिया पाय ।

मग दुःख जाय सर्व माझें ॥

Loading comments...