५ हजार रुपयांखालील ४-जी स्मार्ट फोन

1 year ago
2

भारतीय स्मार्टफोन बाजारात एकामागोमाग एक स्वस्त 4जी स्मार्टफोन लॉन्च होत आहेत. मोबाइल बाजारातील स्पर्धा पाहता बाजारात स्वस्त मोबाइल लॉन्च करण्याची स्पर्धा लागल्याचे दिसून येत आहे. क्लिक करा आणि पाहा सर्वात स्वस्त 4जी स्मार्टफोन.

Loading comments...