'वनप्लस 5T'चे फिचर्स लीक, जाणून घ्या कसा आहे फोन

1 year ago
2

सध्या स्मार्टफोनच्या कंपन्यांमध्ये टक्कर सुरू असल्याचं चित्र आहे. आयफोनसारख्या मोठ्या ब्रॅंडला टक्कर देणारा स्मार्टफोनचा ब्रॅंड म्हणून 'वनप्लस'कडे पाहिलं जातं.कंपनीनं 'वनप्लस 5T' या फोनबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी त्याचे फीटर्स सोशल मीडियावर लीक झाले आहेत.

Loading comments...