'जिरवायची कशी ते माझ्यावर सोडा' विखेंनी थोरातांना चॅलेंजच केलं | Vikhe On Thorat

1 year ago

'जिरवायची कशी ते माझ्यावर सोडा' विखेंनी थोरातांना चॅलेंजच केलं | Radhakrishna Vikhe On Balasaheb Thorat

राधाकृष्ण विखे यांनी मंगळवारी कोपरगाव तालुका दौर्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून मंजूर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि भूमीपूजनाच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावली. या निमित्ताने श्री गणेश कारखान्याच्या निमित्ताने सुरू झालेल्या थोरात-कोल्हे युतीवर विखेंनी हल्ला चढवला आहे. बघा काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील ?

#Radhakrishnavikhe #BalasahebThorat #Congress #BJP #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_1223)

Loading comments...