पाटील पाया पडताच हसन मुश्रीफांनी बघा काय केलं ? | Hasan Mushrif And K. P. Patil

1 year ago

पाटील पाया पडताच हसन मुश्रीफांनी बघा काय केलं ? | Hasan Mushrif And K. P. Patil

दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सत्ताधारी आघाडीने एकतर्फी विजय मिळवत सर्व जागा जिंकल्या विजयानंतर हसन मुश्रीफांनी घेतली के पी पाटीलांची भेट मुश्रीफ येताच के पी पाटील यांनी अक्षरशः हसन मुश्रीफ यांचे पाय आभार मानले विजयानंतर माजी आमदार के पी पाटील झाले भावूक नंतर दोघांनी एकमेकाची गळा भेट घेतली

#HasanMushrif #KPPatil #Dudhgangaandvedganaga #Sugarfactory #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_1223)

Loading comments...