ठाकरे बरसले, PM मोदी ते CM शिंदे सर्वच धुतले | Uddhav Thackeray

1 year ago
1

ठाकरे बरसले, PM मोदी ते CM शिंदे सर्वच धुतले | Uddhav Thackeray

अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभुमीवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींपासून ते राज्याच्या कृषिमंत्र्यांपर्यंत सर्वांचाच समाचार घेतला.

#uddhavthackeray #ajitpawar #shivsena #shivsenaubt #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1123)

Loading comments...