चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतला वाचाळविरांचा समाचार | Chandrashekhar Bawankule Malegaon News

1 year ago

चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतला वाचाळविरांचा समाचार | Chandrashekhar Bawankule Malegaon News

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिकच्या मालेगाव दौऱ्यावर असताना वाचाळविरांचा चांगलाच समाचार घेतला. वाचळवीरांनी औकतीत बोलावे, महाराष्ट्र संस्कारमय आहे, देव, देश, धर्म संस्कृती जपणारा आहे. इतर काही बोलण्यापेक्षा राज्याच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचविण्यासाठी बोलले पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला. तर पंकजाताई मुंडे कुठेही नाराज नाहीत असंही त्यांनी सांगितलं. मकाऊ प्रकरणावर मात्र त्यांनी बोलणे टाळले.

#chandrashekharbawankule #bjp #latestnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1123)

Loading comments...