शरद पवार गट आक्रमक, सुप्रिया सुळे ॲक्शन मोडवर | Supriya Sule | Praful Patel

1 year ago
1

शरद पवार गट आक्रमक, सुप्रिया सुळे ॲक्शन मोडवर | Supriya Sule | Praful Patel

शरद पवार गट अजित पवार गटाच्या विरोधात आक्रमक झाला आहे. प्रफुल पटेल यांच्याविरोधात शरद पवार गट आक्रमक झाल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार गटाचे राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेलांचं राज्यसभेचं सदस्यत्व रद्द करावं या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळानं उपराष्ट्रपतींची भेट घेतली आहे. दरम्यान, शरद पवार गटाच्या शिष्टमंडळात सुप्रिया सुळे, शरद पवार गटाच्या राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांचा समावेश आहे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1123)

Loading comments...