नाना पटोलेंचा विधानसभा अध्यक्षांवर घणाघात | Nana Patole News

1 year ago

नाना पटोलेंचा विधानसभा अध्यक्षांवर घणाघात | Nana Patole News

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी नानांनी विधानसभा अध्यक्षांच्या कारभारावर भाष्य केले. नाना पटोले म्हणाले, वेळेत निर्णय घेण्याची गरज होती. सुप्रीम कोर्टाला विधानसभा अध्यक्षांवर ताशेरे ओढले लागले. महाराष्ट्राच्या विधिमंडळ व्यवस्थेला कलंक लावण्याच काम झालं आहे. ते पावित्र्य कायम राहावं. आज जे चाललं आहे ते बरोबर नाही, असे नाना पटोले म्हणाले.

#nanapatole #congress #rahulnarwekar #latestnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1123)

Loading comments...