राजू शेट्टी इरेला पेटले, शेतकऱ्यांच्या घरात लक्ष्मी आणणारच | Raju Shetti News

1 year ago
1

राजू शेट्टी इरेला पेटले, शेतकऱ्यांच्या घरात लक्ष्मी आणणारच | Raju Shetti News

सहकार मंत्र्यांसोबत झालेली बैठक फिस्कटल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे राजू शेट्टी हे आज पुणे - बंगळुरू महामार्गावर चक्का जाम आंंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला सुरूवात करण्याआधी शेट्टींनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना राजू शेट्टी यांनी मी शेतकऱ्यांच्या घरी लक्ष्मी आणणारच, असा विश्वास व्यक्त केला.

#rajushetti #farmerprotest #kolhapur #latestnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1123)

Loading comments...