राहुल गांधींनी मोदींबाबत केलेले विधान म्हणजे बालिशपणा | Girish Mahajan | Rahul Gandhi

1 year ago

राहुल गांधींनी मोदींबाबत केलेले विधान म्हणजे बालिशपणा | Girish Mahajan | Rahul Gandhi

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पनौती आहेत, असे विधान केले होते. यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी यांनी अतिशय बालिश वक्तव्य केले असून खेळासारख्या ठिकाणी त्यांनी मॅच्युरिटी दाखवली पाहिजे, असे गिरीश महाजन म्हणाले.

#GirishMahajan #RahulGandhi #congress #BJP #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1123)

Loading comments...