अजित पवार राष्ट्रवादीकडे परत येणार, रोहित पवारांचे सूचक विधान | Rohit Pawar On Ajit Pawar

1 year ago
1

अजित पवार राष्ट्रवादीकडे परत येणार, रोहित पवारांचे सूचक विधान | Rohit Pawar On Ajit Pawar

अमरावती येथे आमदार रोहित पवार यांनी मोठे विधान केले आहे. अजित पवार व शरद पवार एकत्र परत येतील की नाही ? तो त्यांचा दोघांचा प्रश्न आहे. मात्र, अजित पवारांच्या चेहऱ्याकडे पाहून ते नाराज आहेत, असं जाणवत आहे. भाजपला लोकनेता पटत नाही. त्यांना त्यांच्या पक्षातला लोकनेता सुद्धा पटत नाही, लोकनेत्याची ताकद भाजप कमी करते आणि तीच गोष्ट अजित पवार यांच्या सोबत होत आहे. गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांची ताकद भाजपने कमी केली आहे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

Loading comments...